
Young Women From Solapur Express Their Love For Their Fathers: कायम प्रोत्साहन देत संघर्ष करायला शिकवणारे वेळप्रसंगी आधार देणारे बाबा म्हणजे आयुष्यात सदैव मिळणारी सुरक्षितपणाची ऊब असते अशा भावना सोलापुरातील युवतींनी व्यक्त केल्या. यश-अपयशाच्या प्रत्येक पावलावर साथ देणाऱ्या बाबांना आज फादर्स डे निमित्त विविध सरप्राईज गिफ्ट देणार असल्याचेही युवतींनी सांगितले.