#Solapur : विमानतळातील गवताला लागली आग

#Solapur : विमानतळातील गवताला लागली आग
Updated on

सोलापूर : होटगी रोडवरील विमानतळाच्या परिसरात वाळलेल्या गवताला आग लागली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली असून सात गाड्या पाणी मारल्यानंतर आग अटोक्‍यात आली आहे. 

होटगी रोडवरील विमानतळावरील गवताला आग लागल्याचे माहिती कळताच अग्निशमन दलाचे पथक रवाना झाले. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी जाईपर्यंत बरेच अंतर गवत जळाले होते. ही आग रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकाने काठी ओढून टाकल्याने लागल्याचा अंदाज असल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी सांगितले. आग विझवण्यासाठी सात गाड्या पाणी मारण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The mortal remains of Indian Army soldier Vaibhav Avtade were accorded a state funeral at his native village Ganeshwadi in Mangalwedha, Solapur district.
solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
Marathi News Esakal
www.esakal.com