Solapur Goa Flights: ठरलं एकदाचं! fly 91 कडून सोलापूर-गोवा विमानसेवा 9 जूनपासून; तिकीट विक्री सुरू
Fly 91 Solapur Goa Flights Ticket Booking Start: तारीख पे तारीख देत अनेक वेळा पुढे ढकलेल्या सोलापूर विमानतळावरील नागरी विमानसेवेला एकदाचा मुहूर्त लागला
Solapur News: तारीख पे तारीख देत अनेक वेळा पुढे ढकलेल्या सोलापूर विमानतळावरील नागरी विमानसेवेला एकदाचा मुहूर्त लागला. विमानसेवा देणाऱ्या फ्लॉय ९१ कंपनीकडून मंगळवारपासून (ता.२७) तिकीट विक्री सुरू करण्यात आली.