
सोलापूर : बुधवारी रेल्वे कॉलनी येथे अन्नधान्य वितरण विभागाने अवैधरीत्या घरगुती व अवैध गॅस सिलिंडरमधील गॅस वाहनांमध्ये प्रत्यक्ष भरताना टाकलेल्या छाप्यात घरगुती व अवैध गॅस सिलिंडरसह मशिनरी जप्त करण्यात आली. मंगळवारी सोलापूरचे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.