
तिसंगी : तिसंगी-उंबरगाव (ता. पंढरपूर) येथील फॉरेस्ट विभागात पशुसंवर्धन विभागातील कोणीतरी जनावरांची काही एक्सपायरी डेट संपलेली तर काही उपयोगात येऊ शकणारी औषधे जाळली. हे करताना वनपरिसरातील अडीच हेक्टर क्षेत्रही पेटले. हजारो झाडे जळाली. आता दोन्ही विभाग या घटनेची चौकशी करणार आहेत.