Rajan Patil : आष्टी उपसा सिंचनच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ४० कोटी: माजी आमदार पाटील यांची माहिती

अर्थसंकल्पात ४० कोटी रुपयांची तरतूद केली असून, या योजनेचा कामाचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लवकरच करणार असल्याची माहिती मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी दिली.
Former MLA Patil announces ₹40 crore funding for the third phase of the Ashte irrigation project, boosting agricultural development in rural areas.
Former MLA Patil announces ₹40 crore funding for the third phase of the Ashte irrigation project, boosting agricultural development in rural areas.Sakal
Updated on

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील दहा गावांच्या शेतकऱ्याच्या जीवनात हरितक्रांती घडविणाऱ्या ‘आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक तीन’ या योजनेसाठी सोमवारी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात ४० कोटी रुपयांची तरतूद केली असून, या योजनेचा कामाचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लवकरच करणार असल्याची माहिती मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com