Solapur : उमरगा येथील डॉ. विजय पाटील यांच्या रुग्णालयात या रुग्णाच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याचे लक्षात आले. डॉ. पाटील यांनी या रुग्णास सोलापुरातील सीएनएस हॉस्पिटलमध्ये पाठवले. मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. प्रसन्न कासेगावकर यांनी तत्काळ उपचार सुरू केले.
"A young man’s organ donation of two kidneys, liver, and lungs through the Green Corridor saved four lives, showing the power of timely medical action."Sakal
सोलापूर : आष्टा कासार (ता. लोहारा, जि. धाराशिव) येथील सचिन दयानंद मोरे या तरुणाचा मेंदू मृत झाल्यानंतर सीएनएस हॉस्पिटलमध्ये झालेल्या ग्रीन कॉरीडॉरमध्ये दोन किडनी, यकृत व फुप्फुस या अवयवांचे दान करण्यात आले.