खाजगी प्रवासी वाहन (KA 24 7176) चे मागील टायर फुटल्याने गाडी महामार्गावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. यात एकूण 13 प्रवासी प्रवास करत होते. घटना घडताच माचणूर ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढले.
Four pilgrims were injured in a car accident while traveling from Belgaum to Kumbh Mela. Emergency services have taken the victims to the hospital.Sakal
मंगळवेढा : बेळगावहून प्रयागराज येथील शाही कुंभमेळ्याच्या दर्शनाला जाणाऱ्या मिनी बसचा रत्नागिरी -नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील माचणूर येथे ट्रॅव्हलर गाडीचे मागील टायर फुटून झालेल्या अपघातात चौघे प्रवाशी जखमी झाले.