Solapur Crime : शेतात नवीन डीपी बसविण्याच्या बहाण्याने मंगेश लक्ष्मण जाधव (रा. किणी, ता. अक्कलकोट) याने मोहोळ तालुक्यातील सात शेतकऱ्यांना खोट्या पावत्या देऊन जवळपास एक लाख १२ हजार रुपये घेतले.
Police investigate a fraud case where seven individuals were deceived with fake receipts for DP installation.Sakal
सोलापूर : शेतात नवीन डीपी बसविण्याच्या बहाण्याने मंगेश लक्ष्मण जाधव (रा. किणी, ता. अक्कलकोट) याने मोहोळ तालुक्यातील सात शेतकऱ्यांना खोट्या पावत्या देऊन जवळपास एक लाख १२ हजार रुपये घेतले.