

Free Three-Month Karate Training for Female Students in Maharashtra
sakal
सोलापूर : राज्यात मुलींवरील अत्याचार व हल्ले वाढले आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालयातील मुलींना शारीरिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सर्व मुलींना कराटेचे तीन महिने प्रशिक्षण द्यावे, असे आदेश विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालकांनी काढले आहेत.