Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज
Ashadhi Ekadashi 2025: पंढरपूरला 'संतांचे माहेरघर' म्हणून ओळख असून येथे संतपिठ स्थापन करण्याची मागणी गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सकारात्मक पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
सोलापूर पंढरपूर : महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपूर मध्ये राज्य सरकारने संतपिट स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज केली.