gas cylinder blast in mangalwedha
sakal
मंगळवेढा - मंगळवेढा उमदी रस्त्यावरील बंद ढाब्यामध्ये वास्तव्यास असलेल्या लातूर जिल्ह्यातील कामगारांच्या वस्तीतील गॅस स्फोटाने पत्रे उडून गेले. संसारोयोगी साहित्याची नुकसान झाले असून सुदेवाने जीवित हानी झाली नसली तरी स्फोटाचे कारण समजू शकले नाही. अगोदर जगण्यासाठी सुरू असलेल्या संघर्ष आणखीन तीव्र झाला.