Gas Cylinder Protest: सोलापुरात गॅस सिलिंडरची ‘अंत्ययात्रा’; तिरडीवर ठेवून आंदोलन, महिलेच्या बोंबेमुळे व्हिडिओ तुफान व्हायरल!

Congress Stages Unique Gas Cylinder Funeral Protest in Solapur Over Price Hike and Shortage : गॅस सिलिंडर दरवाढ आणि टंचाईच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेसचे अनोखे आंदोलन; सिलिंडरला हार घालून तिरडीवर ठेवत काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Gas Cylinder Protest in Solapur: LPG Cylinder Placed on Funeral Bier as Congress Stages Unique Price Hike Protest, Viral Video Sparks Buzz

Gas Cylinder Protest in Solapur: LPG Cylinder Placed on Funeral Bier as Congress Stages Unique Price Hike Protest, Viral Video Sparks Buzz

esakal

Updated on

सोलापूर : गॅस सिलिंडर दरवाढ आणि टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाला विरोध करत सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. देशभरात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने घरगुती गॅस मिळण्यात अडचणी वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महागाईच्या थैमानाने सामान्य जनतेच्या जीवनावर झालेल्या परिणामाची जाणीव करून देण्यासाठी काँग्रेसने एक अनोखा आणि प्रभावी आंदोलन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com