
सोलापूर : शहरात जीबीएस रुग्णांचा शोध घेण्यासाठी आशा वर्करकडून सर्वेक्षण सुरू झाले आहे. शहरात जीबीएसची लक्षणे आढळलेल्या रुग्णांना तत्काळ छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय झाला आहे. मागील चोवीस तासात एकाही नव्या रुग्णांची नोंद झाली नाही.