Tattoo Care Tips: ‘टॅटू’ काढताय? मग शाईबद्दल जाणून घ्या
Tattoo Care Tips: तरुणाईसह सर्वच वयोगटात ‘टॅटू कल्चर’ झपाट्याने लोकप्रिय होत आहे. पण, टॅटू काढताना एक महत्त्वाची गोष्ट जी अनेक लोकांना माहिती नसते, ती म्हणजे त्यामध्ये वापरण्यात आलेली शाई.
Solapur: तरुणाईसह सर्वच वयोगटात ‘टॅटू कल्चर’ झपाट्याने लोकप्रिय होत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत टॅटूच्या शाईत घातक २२ जड धातू आढळल्याचे कर्नाटक सरकारने जाहीर केले आहे.