Solapur : निसर्गप्रेमींसाठी आनंदाची बातमी! सोलापुरातील बोरामणी येथे पाहता येणार बारामती पॅटर्न
Baramati Pattern Use To Boramani: सोलापुरातील बोरामणी या परिसरात आढळणारे विविध प्राणी पक्षी पर्यटकांना पाहता यावे तसेच माळरानावरील कुरण पर्यटनासाठी सफारीची व्यवस्था करण्यात आली आहे
Solapur: बारामती, दौंड, इंदापूर परिसरात सुरू करण्यात आलेल्या गवताळ सफारीला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हाच पॅटर्न सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात आला असून, बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे वनविभागाने गवताळ सफारीला प्रारंभ केला आहे.