Gopichand Padalkar : बॅलेटच्या वादात धनगर समाजाला पुढे का केले? पडळकरांनी केली राहुल गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी

Natepute News : मारकडवाडी (ता. माळशिरस) येथे ईव्हीएम नको बॅलेट पेपर हवा याविषयी चाललेल्या आंदोलनात महाविकास आघाडीचा पर्दापाश करण्यासाठी मंगळवारी आज आ. गोपीचंद पडळकर, आ. सदाभाऊ खोत आणि माजी आमदार रामभाऊ सातपुते यांची जाहीर सभा झाली.
Gopichand Padalkar
Gopichand Padalkarsakal
Updated on

नातेपुते : शरद पवार यांनी बॅलेट पेपर हवे का नको? या वादात धनगर समाजाला पुढे का केले आहे? हे पाप शरद पवार यांनी केले आहे. धनगर समाज कायदा मानत नाही हे समाजाला दाखवण्यासाठी हे षड्यंत्र आहे, असा घणाघाती आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com