Solapur : अधिवेशन सुरू आहे; माहिती देऊ शकत नाही!, शासकीय अधिकाऱ्यांचे उत्तर; अर्थसंकल्पात विषय आल्यास अडचणीची भीती

महापालिका, जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या, नगरपरिषदा, नगरपंचायतींवर मागील तीन वर्षांपासून प्रशासक राज आहे. सामान्यांना त्यांची कामे करून घ्यायला, योजनेची माहिती असो किंवा योजनेच्या लाभासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
"Government officials refuse to provide information during the legislative session, citing possible budget complications ahead."
"Government officials refuse to provide information during the legislative session, citing possible budget complications ahead."Sakal
Updated on

सोलापूर : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला साेमवारपासून सुरवात झाली. या पार्श्वभूमीवर शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांकडे माहिती मागितली असता, ‘सध्या अधिवेशन सुरू आहे, अडचणी यायला नको’ म्हणत थोडे थांबा असे उत्तर अनेकांना ऐकायला मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com