Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

मंगळवेढा तालुक्यात खरीप हंगामात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे तालुक्यातील प्राप्त परिस्थितीचा विचार करून शासनाने दुष्काळ जाहीर केला.
ravikiran kolekar

ravikiran kolekar

sakal

Updated on: 

मंगळवेढा - तालुक्यात खरीप हंगामात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे तालुक्यातील प्राप्त परिस्थितीचा विचार करून शासनाने दुष्काळ जाहीर केला. अशा परिस्थितीत सर्वच नागरिकांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली असली तरी मिशन सुधार योजनेअंतर्गत तालुक्यातील 4777 कुटुंबाचे धान्य बंद झाल्यामुळे त्यांच्यासमोर ऐन दुष्काळात धोंडा महिना निर्माण झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com