GST Arrears : जीएसटी थकबाकीदारांना शेवटची संधी : मार्च अखेर संपणार अभय योजना; २४० कोटी रुपयांची थकबाकी
Solapur News : काही महिन्यांपासून या थकबाकीदारांना अभय योजनेत सहभागी होण्याची स्मरणपत्रे दिली आहेत. या पूर्वी ज्या थकबाकीदारांनी योजनेत सहभाग घेतला त्यांना योग्य तो आर्थिक लाभ मिळवून देण्यात आला आहे.
Final opportunity for GST defaulters to clear ₹240 crore in dues before the March deadline with the government’s amnesty schemeSakal
सोलापूर : जीएसटी अभय योजनेची मुदत मार्चअखेर संपणार आहे. जीएसटीच्या थकबाकीदारांना अभय योजनेत लाभ घेण्याची ही शेवटची संधी आहे. सध्या या योजनेतील थकबाकीदारांकडे व्याजासह २४० कोटी रुपये जीएसटी रक्कम थकीत आहे.