
Solapur: अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेच्या पावन दिनी भक्तांसाठी एक विशेष अध्यात्मिक पर्वणी आयोजित करण्यात आली आहे. स्वामी समर्थांनी दिलेली ‘सूर्यमणी’ ही अमूल्य भक्तीसंवेदना गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रथमच भाविकांसाठी खुली करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या वस्तूचे दर्शन घेण्याची संधी गुरुवारी (दि. १० जुलै) मिळणार आहे.