Harshvardhan Patil: इव्हीएमबाबत सामान्य मतदारांच्या शंकांचे निरसन का होत नाही?: हर्षवर्धन पाटील, भविष्यात राजकीय घडामोडी..
Solapur News : महाराष्ट्राच्या हितासाठी दोन ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू. ईव्हीएम मशीनवर आजही अनेक लोक शंका घेत आहेत. अनेक प्रगत देशांनी ईव्हीएम मशीनला दूर केले आहे.
पंढरपूर : निवडणुकीतील इव्हीएमबाबत सामान्य मतदारांच्या मनात शंका आहेत. त्या शंकांचे निरसन निवडणूक आयोग का करत नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.