
केत्तूर : अतिथंड पिण्याचे पदार्थ खाण्याचे किंवा पिण्याचे टाळावे, जर खोकला आल्यास तोंडाला रुमालाने झाकावे, स्वच्छ फिल्टरचे पाणी पिण्यासाठी वापरावे, उन्हात बाहेर पडताना गॉगल, टोपी, स्कार्फ वापरावा तसेच साथीचे आजार होऊ नयेत, यासाठी स्वतः दक्षता घेण्याचे वाहन डॉ. ऋषिकेश पाटील यांनी केले आहे.