HSRPsakal
सोलापूर
HSRP : वाहनांची ‘उच्च सुरक्षा’ चालकांसाठी महाग; जादा शुल्कावर वाहतूक संघटनांचा आक्षेप, केवळ तीन लाख वाहनांवर नव्या पाट्या
Number PlateIssue : महाराष्ट्रात एचएसआरपी बसविणे बंधनकारक असले तरी अतिरिक्त शुल्कामुळे वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. वाहतूक संघटनांनी शुल्क कमी करण्याची मागणी केली आहे.
सोलापूर : रस्ते सुरक्षेसाठी, वाहनांशी संबंधित गुन्हे रोखण्यासाठी व वाहतूक नियमांच्या अंमलबजावणी सुधारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी नंबरप्लेट-एचएसआरपी) बसविणे अनिवार्य केले आहे.