
Holiday Activities For Children: पूर्वी शाळांच्या सुटींमध्ये लहान मुले आपला जास्तीत जास्त वेळ हा खेळ, व्यायाम आणि क्रीडा कौशल्ये सुधारण्यासाठी घालवत असे. त्यानुसार सध्या क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, योगासने, अशा खेळांची प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांना त्याची गोडी निर्माण करावी, जेणेकरून त्यांचे आरोग्य तंदुरुस्त राहील.