Solapur burglary : बहिणीकडे गेल्यावर घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज लंपास

घरातून चोरट्याने दोन लाख ५३ हजार रुपयांचे दागिने व रोकड लंपास केली आहे. ९ मार्चच्या रात्री साडेदहा ते १० मार्चच्या दुपारी दीड या वेळेत ही चोरी झाल्याची फिर्याद उस्मान बागवान यांनी जेलरोड पोलिसांत दिली आहे.
House robbed during a woman’s visit to her sister, with thieves stealing valuables worth 2.5 lakhs."
House robbed during a woman’s visit to her sister, with thieves stealing valuables worth 2.5 lakhs."Sakal
Updated on

सोलापूर : येथील तेलंगी पाच्छा पेठ परिसरातील जहागीरदार टॉवरमधील उस्मान अब्दुल रहेमान बागवान यांच्या घरातून चोरट्याने दोन लाख ५३ हजार रुपयांचे दागिने व रोकड लंपास केली आहे. ९ मार्चच्या रात्री साडेदहा ते १० मार्चच्या दुपारी दीड या वेळेत ही चोरी झाल्याची फिर्याद उस्मान बागवान यांनी जेलरोड पोलिसांत दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com