Hurda Farming Opportunity: अतिवृष्टीचा फटका, पण हुरडा लागवड शेतकऱ्यांसाठी ठरणार गोड संधी; ज्वारीतून लाखोंचा व्यवसाय शक्य, हुरड्याची मागणी वाढणार
Farmers Can Benefit from Hurda Business: अतिवृष्टी आणि महापुरानंतर सर्वत्र नुकसानीचे सावट असले तरी सोलापूरची ओळख असलेली हुरड्याच्या ज्वारी लागवडीतून अर्थकारणाची मोठी संधी समोर येत आहे
Solapur: अतिवृष्टी आणि महापुरानंतर सर्वत्र नुकसानीचे सावट असले तरी सोलापूरची ओळख असलेली हुरड्याच्या ज्वारी लागवडीतून अर्थकारणाची मोठी संधी समोर येत आहे.