सोलापूर : भारतीय स्त्री ही जातीसंस्थेचे प्रवेशद्वार आहे. तिला ना स्वतःची जात आहे ना धर्म, असे डॉ. बाबासाहेबांनी (Dr. Babasaheb Ambedkar) यापूर्वीच सांगितले आहे. आजही तिला याची जाणीव नाही. ती या जातीसंस्थेची हमाल बनली आहे, याची जाणीव तिला नाही. आंतरजातीय विवाहामुळे जाती कमजोर होतील, असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे (Prof. Dr. Pratibha Ahire) यांनी केले.