Sugar Stock Limit: साखर व्यापाऱ्यांना मोठा झटका! ४ हजार क्विंटलपेक्षा जास्त साठ्यावर बंदी; १ ऑगस्टपासून नवे नियम

India Imposes New Sugar Stock Limit for Dealers: साखर साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२६ दरम्यान देशभरात साखर डीलरांसाठी ४ हजार क्विंटलची कमाल साठा मर्यादा आणि ३० दिवसांपेक्षा अधिक साठा ठेवण्यास बंदी; ऑनलाइन पोर्टलवर साठ्याची नोंद अनिवार्य
Sugar Dealers Get New Stock Limit Rules From August 1 Government Acts Against Hoarding and Price Rise Viral Video

Sugar Dealers Get New Stock Limit Rules From August 1 Government Acts Against Hoarding and Price Rise Viral Video

sakal

Updated on

सोलापूर : साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच साठेबाजी आणि सट्टेबाजीला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील साखर डीलरांसाठी साठा मर्यादा लागू केली आहे. १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा आदेश लागू राहणार असून, कोणत्याही डीलरला साखर प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवता येणार नाही. तसेच कोणत्याही वेळी ४ हजार क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com