
मळेगाव : आई-वडिलांनी केलेले कष्ट, परिस्थितीची जाण ठेऊन जिद्दीच्या व मेहनतीच्या जोरावर यश गाठता येते हे बार्शी तालुक्यातील साकतच्या मयुरी काटे हिने दाखवून दिले आहे. मयुरी काटे हिने सन २०२४ मध्ये दिलेल्या आयबीपीएस परीक्षेत कृषी अधिकारी पदावर निवड सार्थ ठरवली.