Radhakrishna VIkhe Patil : म्हैसाळच्या लाभ क्षेत्रातील शेतीच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लावू
शेतकऱ्यांनी शेतीच्या पाणी प्रश्नावर केलेल्या मागणीचा प्रश्न घेऊन आज खा. प्रणिती शिंदे यांनी थेट मंत्रालय गाठून जलसंपदा मंत्री विखे -पाटील यांना निवेदन दिले.
mp praniti shinde and radhakrsihna vikhe patilsakal
मंगळवेढा - तालुक्याच्या दक्षिण भागातील म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्यासंदर्भात प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.