

Role of Journalists in Building a Healthy Society
Sakal
सलगर बुद्रुक (सोलापूर) : पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजात बदल घडवून आणुन निरोगी अन सदृढ समाजाच्या बांधणीसाठी पत्रकारांची भुमिका अत्यंत महत्त्वाची असून पत्रकारांनी निडर अन निरपेक्षपणे पत्रकारिता करुन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत रहावे असे मत मंगळवेढा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरगिड्डे यांनी व्यक्त केले.