Crime News: पत्नीचे ऐकत नाही म्हणून जावयाला मारहाण; तिघांवर गुन्हा

Karmala Assault Case, Son-in-Law, Three Booked : करमाळ्यात पत्नीचे म्हणणे ऐकत नसल्याच्या कारणावरून जावयाला कुऱ्हाड, लोखंडी पाइप आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Crime News

Crime News

esakal

Updated on: 

करमाळा, : पत्नीचे म्हणणे ऐकत नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी जावयाला कुऱ्हाड, लोखंडी पाइप तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास घोटी (ता. करमाळा) येथे घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत कृष्णा नागनाथ थोरात (रा. घोटी) यांनी फिर्याद दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com