Hapus Mango Prices : रत्नागिरी हापूस थेट 1000 रुपये डझन; सोलापूर मार्केट यार्डात आंब्यांचे भाव गगनाला भिडले, कर्नाटकी हापूसचा दर काय?

Karnataka Hapus mango demand in Solapur : पावसाच्या विलंबामुळे कर्नाटकातील हापूस आंब्याचा हंगाम वाढला असून सोलापूर बाजारात जूनच्या मध्यातही चांगली मागणी कायम आहे.
Delayed monsoon impact on mango prices

Delayed monsoon impact on mango prices

esakal

Updated on

सोलापूर : राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले असले, तरी अद्याप सर्वदूर जोरदार पाऊस सुरू झालेला नाही. पावसाच्या या विलंबाचा अनपेक्षित फायदा कर्नाटकातील हापूस आंब्याला झाला (Solapur mango market price today) असून, सोलापूरच्या बाजारात जून महिन्याच्या मध्यातही त्याला चांगली मागणी आणि समाधानकारक दर मिळत आहेत. मार्केट यार्डातील घाऊक फळबाजारात कर्नाटकी हापूसचे दर प्रतिडझन ४०० रुपयांपर्यंत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com