Kartiki Ekadashi : सुमारे पाच लाख भाविकांच्या साक्षीने कार्तिकी एकादशी सोहळा संपन्न

विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीत दाखल झालेल्या सुमारे पाच लाख भाविकांच्या हरी नामाच्या गजराने पंढरी नगरी दुमदुमून गेली.
Kartiki Ekadashi Pandharpur
Kartiki Ekadashi Pandharpursakal
Updated on

पंढरपूर - भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची... उभी पंढरी आज नादावली... तुझे रूप ओठी तुझे रूप ध्यानी...जीवाला तुझी आस का लागली! विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीत दाखल झालेल्या सुमारे पाच लाख भाविकांच्या हरी नामाच्या गजराने पंढरी नगरी दुमदुमून गेली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com