Pandharpur: कार्तिकी वारीच्या आधी FDAची मोठी कारवाई; पंढरपुरातील 4 खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

FDA action in Pandharpur: 54 हॉटेल्स, मिठाईची दुकाने आणि खाद्य विक्री केंद्रांची तपासणी; उपवासाचे पदार्थ आणि प्रसादाचे 20 नमुने प्रयोगशाळेत पाठवले
Kartiki Wari 2026: FDA Suspends Licences of 4 Food Establishments in Pandharpur

Kartiki Wari 2026: FDA Suspends Licences of 4 Food Establishments in Pandharpur

esakal

Updated on: 

Pandharpur Kartiki Ekadashi: कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. भाविकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी प्रशासनाने केलेल्या अचानक तपासणीत 4 दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत. 'सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...