Solapur : स्कूल बसखाली सापडून शाळकरी विद्यार्थी ठार : कवठेतील संत गाडगेबाबा आश्रम शाळेतील विद्यार्थी; चालक, मदतनिसाविरुद्ध गुन्हा

Student Death : मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला, त्यावेळी रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. काहींनी मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी सुरुवातीला भूमिका घेतली.
Solapur News
student tragically lost his life after being run over by the school busSakal
Updated on

सोलापूर : देगाव येथील बसवेश्वर नगरातील अनुराग तिप्पण्णा राठोड (वय १३) या विद्यार्थ्याचा स्कूल बसमधून पडून मृत्यू झाला आहे. बसमधून खाली पडल्यावर त्याच्या डोक्यावरून चाक गेले आणि अनुराग जागीच ठार झाला. तो कवठे येथील संत गाडगेबाबा प्राथमिक आश्रम शाळेत इयत्ता आठवीत शिकत होता.

Loading content, please wait...

Related Stories

Amar Mahajan inspirational story from Jalgaon
Anushree Markad Dapoli accident news
Minor student blackmail case in Maharashtra
Shocking Incident in Wai; Woman Student Found Dead in Dhom Canal
Marathi News Esakal
www.esakal.com