Solapur Pilgrimage Status: खंडाळीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा

खंडाळीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची पालकमंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा; वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Maharashtra Guardian Minister Jaykumar Gore announced that the historic Shri Vitthal-Rukmini Temple at Khandali will be considered for pilgrimage status, aiming to boost religious tourism and local development.

Sakal

Updated on

मोहोळ : खंडाळी ता. मोहोळ येथील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला लवकरच तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी घोषणा राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. या घोषणेचे वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com