सोलापूर : योजनेचे नाव कृष्णा भीमा स्थिरीकरण असो की कृष्णा फ्लड डायव्हर्शन दुष्काळी भागाला पाणी तर मिळणार आहेच. नाम के क्या रखा है पानी तो आयेगा असे पालकमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सिंचनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्याने प्रकल्प मार्गी लागण्याचे संकेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.