तिसंगी - तिसंगी (ता. पंढरपुर) येथिल अजय नामदेव सरवदे हा केंदीय लोकसेवा आयोगाचे वतीने 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातुन अजय सरवदे आयपीएस आधिकारी पदी निवड झाली आहे.
'युपीएससी'च्यावतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परिक्षेचा निकाल नुकताच लागला. अजय सरवदे हा 858 वी रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले.