

Solapur Girl Killed in Love Affair Dispute Near Akkalkot City
Sakal
सोलापूर : प्रेमसंबंधातून प्रियकराने सोलापूर येथील एका युवतीची अक्कलकोटमध्ये धारदार हत्याराने गळ्यावर वार करून ठार मारल्याची फिर्याद अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. ही घटना अक्कलकोट शहरालगत बासलेगाव रोडवरील लोखंडे मंगल कार्यालयाच्या मागील पीरजादे प्लॉट येथील एका घरात घडली.