LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

commercial LPG cylinder price increased by 114 rupees: गॅस दरवाढीमुळे गृहिणी आणि व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले
cooking gas price hike impact on common people

cooking gas price hike impact on common people

sakal

Updated on

-प्रशांत घाडगे

सातारा : गेल्या चार वर्षांत घरगुती, तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने चढउतार होत आहे. या कालावधीत सिलिंडरच्या किमतीत तब्बल २०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिकांनाही वाढत्या खर्चाचा मोठा फटका बसत आहे, तसेच घरगुती सिलिंडरच्या दरात ६० रुपये, तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग झाला आहे. यामुळे सर्वसामान्य गृहिणींपासून ते हॉटेल व्यावसायिकांपर्यंत सर्वांचा खर्चही परवडेनासा झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com