

Madgyal sheep conservation farm in Ranjani seeks infrastructure development and additional facilities
रांजणी, : येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रात विविध मूलभूत सुविधांचा अभाव आहे. प्रक्षेत्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांसह पशुपालकांची गैरसोय होत आहे.