Ashadi Wari: माढा तालुक्यात विविध संतांच्या पालख्यांचे आगमन; वारकऱ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; माढा तालुक्यात भक्तीमय, विठ्ठलमय वातावरण

Ashadhi Wari Brings Spiritual Fervour to Madha: आषाढी वारीनिमित्त माढा तालुक्यात विविध संतांच्या पालख्यांचे आगमन होत असून गावोगावी स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Ashadi Wari

Ashadi Wari

esakal

Updated on

किरण चव्हाण

माढा: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर माढा तालुका यंदाही विविध संतांच्या पालखी सोहळ्यांनी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विशेषतः मराठवाडा, विदर्भातून येणाऱ्या मानाच्या पालख्यांचे तालुक्यात आगमन होत असून, विविध गावांमध्ये मुक्काम, रिंगण आणि स्वागत सोहळ्यांची जोरदार तयारी करण्यात आली आहे. प्रशासनासह ग्रामस्थ आणि वारकरी मंडळी या सोहळ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com