Madha Ganeshotsav : माढ्याची अनोखी गणेशोत्सव परंपरा! आगमनही अन् विसर्जनही मिरवणुकीविना, अनेक वर्षांची परंपरा

डीजेचा दणदणाट नाही आणि गर्दीची मिरवणूकही नाही... तरीही गणरायाच्या भक्तीत कुठलीही कमतरता नाही!
madha ganpati visarjan

madha ganpati visarjan

sakal

Updated on: 

माढा - डीजेचा दणदणाट नाही आणि गर्दीची मिरवणूकही नाही... तरीही गणरायाच्या भक्तीत कुठलीही कमतरता नाही! माढा शहरातील तब्बल २० सार्वजनिक गणेश मंडळांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोणतीही मिरवणूक न काढता साधेपणाने गणरायाला निरोप देत अनेक वर्षांची अनोखी परंपरा यंदाही कायम ठेवली. विशेष म्हणजे गणेश आगमनाच्या दिवशीही शहरात सार्वजनिक गणेश मंडळांकडून मिरवणूक काढली जात नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com