shri madheshwari jagdamba devi
sakal
माढा - माढा शहराचे ग्रामदैवत आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री माढेश्वरी जगदंबा देवीच्या नवरात्रोत्सवात श्री माढेश्वरी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी मातेच्या धर्तीवर माढयातील श्नी माढेश्वरीदेवीचा नवरात्रोत्सव व यात्रा उत्सव असतो. नवरात्रोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत.