Solapur Raisin Production: बेदाणा उत्पादनात सोलापूर जिल्हा राज्यात अव्वल; माढा तालुका ३४ टक्के वाट्यासह आघाडीवर

राज्यातील बेदाणा उत्पादनात सोलापूर अग्रेसर; माढा तालुका मोठा वाटेकरी, उत्पादन घटले तरी दर वर्षभर चांगले राहण्याचा अंदाज
Solapur Leads Maharashtra in Raisin Production: Madha Contributes 34% to District Share

Solapur Leads Maharashtra in Raisin Production: Madha Contributes 34% to District Share

Sakal

Updated on

माढा : सोलापूर जिल्हा राज्यात बेदाणा उत्पादनात आघाडीवर असून राज्यातील बेदाणा उत्पादनात सुमारे ३६ टक्के वाटा सोलापूर जिल्ह्याचा असून जिल्ह्यातील बेदाणा उत्पादनात माढा तालुक्याचा वाटा सुमारे ३४ टक्के आहे. यंदा वर्षभर बेदाण्याचे दर चांगले राहण्याचा अंदाज द्राक्ष तज्ञ व कृषी निष्ठ परिवाराचे प्रमुख नितीन कापसे यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com