Madha Vitthal Temple: माढयातील श्री विठ्ठल मूर्ती श्रीकृष्णाच्या रूपात सजवली ; शेकडो भाविकांची दर्शनासाठी गर्दी ; माढयातील विठ्ठल मंदिरात आषाढीनिमित महापूजा

Vitthal Idol in Madha Adorned as Lord Krishna: आषाढी एकादशीच्या निमित्ताने माढ्यातील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिरातील मूर्तीला श्रीकृष्ण अर्थात गवळ्याच्या रूपात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
Madha Vitthal Temple

Madha Vitthal Temple

esakal

Updated on

किरण चव्हाण

माढा: माढ्यातील ( जि. सोलापूर ) ऐतिहासिक विठ्ठल मूर्तीच्या दर्शनासाठी शेकडो भाविक गर्दी करत असून आषाढी वारीच्या आदल्या दिवशी श्री विठ्ठलाच्या मूर्तीला श्रीकृष्णाच्या अर्थात गवळ्याच्या रूपात सजवण्यात आले असून या मनमोहक मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. आषाढीवारीनिमित्त शनिवारी (ता.‌ २५) पहाटे चार वाजता आषाढी एकादशी निमित्त माढयातील कसबा पेठेतील श्नी. विठ्ठलाची महापूजा करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com