Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

माढ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारामुळे ऐतिहासिक आठवडा बाजाराला शिस्त लागली असून, वाहतूक कोंडी आणि गर्दीच्या समस्या सुटल्या आहेत.
Community Initiative Brings Order to Madha Weekly Market

Community Initiative Brings Order to Madha Weekly Market

sakal

Updated on

माढा : दर मंगळवारी भरणाऱ्या माढयाच्या आठवडा बाजाराला शिस्त लागली असून यामुळे वाहतूक कोंडी व बाजारातील दाटी कमी झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी याकामी पुढाकार घेऊन बाजाराला शिस्त लावल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com