Namo Shetkari Yojana : राज्यातील 91 लाख शेतकऱ्यांचे 6 हजार रुपये अडकले? 'नमो शेतकरी'च्या 3 हप्त्यांबाबत मोठी अपडेट समोर, 'कृषी'चा 'वित्त'कडे प्रस्ताव

Namo Shetkari Yojana latest news 2026 : नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे तीन हप्ते थकीत असून, ९१ लाखांहून अधिक शेतकरी प्रतीक्षेत आहेत. कृषी विभागाने ५४२५ कोटींच्या निधीची मागणी शासनाकडे केली आहे.
Maharashtra government schemes for farmers

Maharashtra government schemes for farmers

esakal

Updated on: 

सोलापूर : केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री शेतकरी सन्मान’ योजनेचा ३० ऑक्टोबरला २४ वा हप्ता वितरित झाला. पण, राज्य सरकारकडे तीन हप्ते थकले आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने ‘नमो शेतकरी सन्मान’साठी पाच हजार ४२५ कोटींचा निधी उपलब्ध व्हावा, असे पत्र पाठविले (Namo Shetkari Sanman Nidhi payment status) आहे. यावर वित्त विभागाने अजूनही उत्तर दिले नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Farmer Schemes
Maharashtra Farmers Await Namo Shetkari Yojana Ninth and Tenth Installments and PM Kisan 24th Payment Before Diwali
Namo Shetkari Yojana Latest Update
Chandrapur Namo Shetkari